बातम्या

डॉ. राहुल आवाडे यांच्या पाठपुराव्यामुळे अण्णा रामगोंडा मार्केट परिसरात हाय मस्ट दिव्याचे उद्घाटन...

Dr Inauguration of High Must lamp in Anna Ramgonda market area due to follow up of Rahul Awade


By nisha patil - 6/26/2024 11:52:59 AM
Share This News:



आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांच्या विशेष प्रयत्नातून व मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या पाटपुराव्या मुळे मुख्यमंत्री सहायता निधीतून मंजूर झालेल्या आण्णा रामगोंडा मार्केट परिसर येथे हायमास्ट दिव्याचे उदघाट्न मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे साहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले. त्याबद्दल नागरिकांनी मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे  यांचे पुष्पगुच्छ देवून आभार मानले.यावेळी ताराराणी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, ताराराणी महिला आघाडीच्या अध्यक्षा उर्मिला गायकवाड, अविनाश कांबळे, श्रीकांत टेके, ताराराणी विध्यार्थी शहर अध्यक्ष फहिम पाथरवट, यांच्यासह नागरिक उपस्थित होते.


डॉ. राहुल आवाडे यांच्या पाठपुराव्यामुळे अण्णा रामगोंडा मार्केट परिसरात हाय मस्ट दिव्याचे उद्घाटन...