बातम्या

डॉ. राहुल आवाडे यांनी केली पूरपरिस्थितीची पाहणी...

Dr Rahul awade


By nisha patil - 7/30/2024 5:54:20 PM
Share This News:



डॉ. राहुल आवाडे यांनी केली पूरपरिस्थितीची पाहणी...


इचलकरंजीतील पूरग्रस्त नागरिकांच्या छावणीला दिली भेट...

उपाययोजनांबाबत साधला नागरिकांशी संवाद..

सतत सुरू असलेल्या पाऊसाने अत्यंत भयानक अशी पुर परिस्थिती निर्माण झाली आहे. या पूरपरिस्थितीचा फटका इचलकरंजीसह आजूबाजूच्या गावांना बसला आहे. अशा परिस्थितीत आज चंदूर येथे  जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे साहेब यांनी भेट देवून पूरपरिस्थितीची पाहणी केली व स्थलांतरीत झालेल्या पूरग्रस्त नागरिकांच्या छावणीला भेट देऊन नागरिकांची विचारपूस केली, त्यांच्या राहण्याच्या व इतर उपाययोजनांबाबत तेथील नागरिकांशी संवाद साधला.


डॉ. राहुल आवाडे यांनी केली पूरपरिस्थितीची पाहणी...