बातम्या

डॉ. राहुल आवाडे यांच्या स्वखर्चातून कबनूर येथे पाणी कनेक्शन जोडण्याचे काम सुरू...

Dr The work of connecting water connection at Kabanur is started at Rahul Awade s own expense


By nisha patil - 4/7/2024 8:02:51 PM
Share This News:



आ. प्रकाशआण्णा आवाडे यांच्या विशेष प्रयत्नातून व मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या स्वखर्चातून कबनूर येथील जल जीवन योजने अंतर्गत पाईप लाईन नविन चावी कनेक्शन जोडण्याचे काम चालू आहे. या चालू असलेल्या या कामाची मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांनी भेट देवून पाहणी केली.यावेळी उपसरपंच सुधीर लिगाडे, जवाहर बँकेचे संचालक बबन केटकाळे, ग्रा. पं. सदस्य मधुकर मणेरे, नवमा संचालक बाळासाहेब माने, विनायक बचाटे, सत्यम कांबळे, अभिजित हळदकर, शैलेश कांबळे, रोहित संकपाळ, किरण परीट, संजय संकपाळ, , रेश्मा उकिरे, भारती संकपाळ, महादेवी संकपाळ, सपना कांबळे यांच्यासह महिला व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


डॉ. राहुल आवाडे यांच्या स्वखर्चातून कबनूर येथे पाणी कनेक्शन जोडण्याचे काम सुरू...