बातम्या

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानातील नवीन बोर व शुद्ध पेयजल योजनेचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या हस्ते

Dr Zilla Parishad member Dr Inauguration


By nisha patil - 2/9/2024 6:52:40 PM
Share This News:



प्रकाशआण्णा आवाडे व मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे  यांच्या स्वखर्चातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान येथे नवीन बोर चे काम पूर्ण झाले. या कामाचा शुभारंभ तसेच आमदार फंडातून मंजूर झालेल्या शुद्ध पेयजल च शुभारंभ मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला.

यावेळी माजी आरोग्य सभापती संजय केंगार, मिठू सूर्यवंशी तात्या, भीमराव पाथरवट, राम पाटील, तुलसीदास चव्हाण, उत्तम गुळगे, राजू होगाडे, कृष्णात पारसे, सिद्धराम शेखा, बिरू हेगडे, मोहन काकडे, विलास भडंगे,, शिवाजी भडंगे, संदीप साठे, किरण मात्रे, परशुराम वंजीरे, दत्ता हेगडे, संदीप भडंगे, संजय डावरे, बाळू हेगडे, सुमित मात्रे, ईश्वर हेगडे, अमित मात्रे, दिलावर बागवान, जहांगीर पठाण, प्रभाकर भडंगे, दुर्गाप्पा हरिशंकर. राजू होगाडे, अविनाश आवळकर , मोहीन बागवान, राहुल भडंगे, सुनील हत्तीकर, गणेश भंडारे, ईश्वर पाटोळे, संतोष पवार , निती जावीद, समाधान भडंगे, महादेव आठवले, सद्दाम फकीर, लालासाहेब मुल्ला, अनिकेत कांबळे, सचिन शेख, दशरथ हत्तीकर, भीमा भलपट्टे, सिद्धेश्वर पाथरवट, सखुबाई कुराडे, वंदना मात्रे, अर्चना मात्रे, मालन कांबळे, छाया म्हात्रे, तौशाद शेख, शकुंतला जाधव, मनीषा पारसे, महिमा हत्तीकर, कल्पना पारसे, शापेरा बागवान, काशीबाई कारंडे, सुमन हेगडे, प्रविण केंगार, यशोदा माळी, साहिल हेगडे, शांता माळी, शमशाद महाबळी, आशा पंनोरे, इर्शाद बाबरी, रेखा भडंगे, रेखा हेगडे, पारूबाई आवळे, प्रविण मुल्ला, रजिया हवालदार, नजमा पठाण, शहनाज मुल्ला, नसीमा शेख यांच्यासह नागरिक व महिला उपस्थित होते.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानातील नवीन बोर व शुद्ध पेयजल योजनेचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या हस्ते