बातम्या

गोकुळाष्टमीनिमित्त डॉक्टर राहुल आवाडे यांच्या हस्ते पूजा संपन्न...

Dr rahul avade gokulashtmi


By nisha patil - 8/27/2024 2:08:01 PM
Share This News:



गोकुळ अष्टमी, चौथा श्रावण सोमवार निमित्त. किशोर पाटील यांच्या घरी श्री मल्लिकार्जुन ची पूजा व आरती मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे साहेब व श्री दत्त साखर माजी चेअरमन  गणपतरावं पाटील यांचे शुभ हस्ते करण्यात आली.यावेळी अरुण पाटील, रमेश पाटील, अमर पाटील, सोमनाथ पाटील, दीनानाथ पाटील,शेखर पाटील, अशोक कळेकर, भाऊसाहेब पाटील, गजानन गुरव, दिपक स्वामी,अशोक ऐनापुरे,मंदार पाटील, प्रथमेश पाटील, उत्तम मोकाशी, अविनाश परीट, बापू पाटील,रमेश पाटील,प्रशांत उरुणकर,शिवाजी पाटील, छाया पाटील, अर्चना पाटील, लिलावती पाटील, माधुरी पाटील, अनिता चौगुले, सावित्री ऐनापुरे, कविता चौगुले,भारती पाटील, लक्ष्मी पाटील, रुपाली कुंभार, जयश्री पाटील, शुभांगी पाटील, ज्योती पाटील, महादेवी पाटील यांच्यासह पाटील परिवार व पाटील गल्ली परिवार उपस्थित होते.


गोकुळाष्टमीनिमित्त डॉक्टर राहुल आवाडे यांच्या हस्ते पूजा संपन्न...