बातम्या

रुई इंगळी परिसराची डॉ. सुजित मिणचेकर यांनी केली पाहणी...

Dr sujit minchekar


By nisha patil - 7/28/2024 1:38:53 PM
Share This News:



हातकणंगले : पंचगंगा नदीला महापूर आल्याने रुई व इंगळी गावातील नागरी वस्तीत पुराचे पाणी शिरले आहे त्यामुळे अनेक कुटुंबांना स्थलांतरीत करावे लागले असून त्यास मा.आमदार डॉ.सुजित मिणचेकर व जिल्हा प्रमुख संजय चौगुले यांनी भेट देऊन पाहणी केली तसेच स्थलांतरित कुटुंबांना भेट देवून त्यांची विचारपूस केली.

यावेळी सार्थ मिणचेकर,विनायक विभुते,सुहास माने,बाबुराव पाटील,अनिल पाटील, अप्पासो मोरे,केशव पाटील,उमेश शिंदे, प्रशांत कांबळे,गणेश नाईक,संदीप भंडारी,संदीप कदम, नायकवडी,केदार नाईक,संदीप झपाटे, सुनील सांगवडे, ग्रामसेवक व इतर उपस्थित होते


रुई इंगळी परिसराची डॉ. सुजित मिणचेकर यांनी केली पाहणी...