बातम्या

डॉ.राहुल आवाडे यांच्या हस्ते बोर मारण्याच्या कामाचा शुभारंभ..

DrRahul Awade started the work of boring


By nisha patil - 8/14/2024 4:16:39 PM
Share This News:



आम. प्रकाशआण्णा आवाडे व मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे साहेब यांच्या स्वखर्चातून हजरत सिकंदर दर्गा जवळ, इचलकरंजी येथे नवीन बोर मारण्याच्या कामाचा शुभारंभ मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे साहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात आला.
 

यावेळी ताराराणी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागते, राहुल घाट, पापालाल मुजावर, दस्तगीर मुजावर, तौफिक मुजावर, राजू मुजावर,आसिफ मुजावर, इजाज जमादार, महेताब, मुजावर, शाहरुख मुजावर, आबिद जमादार, तनवीर मुजावर, सलीम खेड, मौला मुजावर, सुफियान मुजावर यांच्यासह नागरिक उपस्थित होते.


डॉ.राहुल आवाडे यांच्या हस्ते बोर मारण्याच्या कामाचा शुभारंभ..