बातम्या

इनरव्हील क्लब कोल्हापूर सनराईज यांच्या वतीने अनोखा कार्यक्रम

Enerwel clab


By nisha patil - 7/31/2024 4:39:09 PM
Share This News:



इंनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर सनराईज कोल्हापूर  या क्लबच्या वतीने फ्रेंडशिप डे चा अवचित साधून एक अनोखा उपक्रम राबवला हा कार्यक्रम  आज मंगळवार पेठ येथे असणाऱ्या रेणुका मंदिर मध्ये घेण्यात आला यावेळी तृतीयपंथी लोकांना साड्या वाट्प करण्यात आल्या.

या कार्यक्रमाला क्लबच्या महिलांनी आपल्याला जमेल तस सहकार्य केले आणि उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला त्याचबरोबर तृतीयपंथी  लोकांनीही भरघोस प्रतिसाद दिला इंनेरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर सनराईज  या क्लबच्या वतीने साड्या वाटप उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी इन्हेरवल क्लब ऑफ कोल्हापूर  सनराइज् च्या प्रेसिडेंट स्मिता सावंत मांढरे ट्रेझरर वृषाली बाड ISO दिव्या घाडगे एडिटर पूनम सरनाईक CLCC अमृता नाटेकर सुरेखा जाधव आणि  क्लबच्या सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते हा कार्यक्रम सर्वांच्या सहकार्याने मोठ्या उत्साहात संपन्न झाला


इनरव्हील क्लब कोल्हापूर सनराईज यांच्या वतीने अनोखा कार्यक्रम