बातम्या

विकासासाठी प्रत्येक क्षण, समाजाच्या उभारणीसाठी प्रत्येक पाऊल..!""डॉ. राहुल आवाडे

Every moment for development


By nisha patil - 10/14/2024 9:17:19 PM
Share This News:



आमदार प्रकाशआण्णा आवाडे व  जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या स्वखर्चातून श्रीराम मंदिर, सातपुते गल्ली, इचलकरंजी येथील बंद असलेल्या बोर दुरस्तीचे काम पूर्ण झाले. याप्रसंगी  जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे  यांच्या शुभहस्ते बोरचे उद्घाटन करण्यात आले. तसेच श्री राम मंदिरास भेट देवून मनोभावे दर्शन घेतले. याप्रसंगी भागातील महिलांनी साहेबांचा सत्कार करून आभार मानले. यावेळी प्रमुख पदाधिकारी भागातील नागरिक व महिला उपस्थित होते.


विकासासाठी प्रत्येक क्षण, समाजाच्या उभारणीसाठी प्रत्येक पाऊल..!""डॉ. राहुल आवाडे