बातम्या

"प्रत्येक क्षण सेवा, प्रत्येक पाऊल समृद्धी..!"डॉ. राहुल आवाडे

Every moment is service


By nisha patil - 10/14/2024 9:16:00 PM
Share This News:



लोकप्रिय आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांच्या विशेष प्रयत्नातून व जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे  यांच्या पाठपुराव्यामुळे मंजूर झालेल्या दसरा चौक परिसर येथे रस्ता करणे या कामांचा शुभारंभजिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे  यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. त्याबद्दल नागरिकांनी साहेबांचा सत्कार करून आभार मानले.

यावेळी तारदाळ गावचे प्रमुख पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रा.प.सदस्य, सदस्या, ज्येष्ठ नागरिक यांच्यासह गावातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.


"प्रत्येक क्षण सेवा, प्रत्येक पाऊल समृद्धी..!"डॉ. राहुल आवाडे