बातम्या

शाहूवाडीतील तुरुंगवाडी वळणावर भीषण अपघात 

Fatal accident at Turungwadi turn in Shahuwadi


By nisha patil - 10/4/2025 2:52:43 PM
Share This News:



शाहूवाडीतील तुरुंगवाडी वळणावर भीषण अपघात 

 ट्रक थेट दुकानात घुसला, मोठ्या प्रमाणात नुकसान

शाहूवाडी तालुक्यातील तुरुंगवाडी वाडी येथे आज दुपारी एक भीषण अपघात घडला. मालाने भरलेला ट्रक गावातील वळणावर नियंत्रण सुटून थेट रस्त्यालगतच्या दुकानांमध्ये घुसला. या अपघातामुळे संबंधित दुकाने मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झाली असून ट्रकदेखील पलटी झाला आहे. सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केलं. अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही.


शाहूवाडीतील तुरुंगवाडी वळणावर भीषण अपघात 
Total Views: 45