बातम्या
पेपर दाखवला नाही म्हणून दहावीच्या विद्यार्थ्यांवर गोळीबार..
By nisha patil - 2/21/2025 5:58:09 PM
Share This News:
पेपर दाखवला नाही म्हणून दहावीच्या विद्यार्थ्यांवर गोळीबार..
गुंड प्रवृत्तीच्या तरुणांचा विद्यार्थ्यांवर हल्ला
बिहारच्या रोहतास जिल्ह्यात एका धक्कादायक घटनेत दहावीच्या दोन विद्यार्थ्यांवर गोळीबार करण्यात आला आहे. परीक्षा संपवून घरी परतत असताना काही गुंड प्रवृत्तीच्या तरुणांनी या विद्यार्थ्यांवर हल्ला केला. अमित कुमार आणि कमलेश सिंह (वय १६ वर्षे) अशी जखमी झालेल्या विद्यार्थ्यांची नावे असून, ते डेहरी मुफस्सिल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मंजुबिघा गावाचे रहिवासी आहेत.
पेपर दाखवला नाही म्हणून दहावीच्या विद्यार्थ्यांवर गोळीबार..
|