बातम्या

ग्राम सडक योजनेतून निधी मंजूर केल्याबद्दल आ. प्रकाश आवाडे यांचा सत्कार...

For sanctioning funds from Gram Sadak Yojana


By nisha patil - 7/22/2024 12:06:36 PM
Share This News:



आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांच्या विशेष प्रयत्नातून व मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे साहेब यांच्या पाटपुराव्या मुळे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून (संशोधन व विकास) कुंभोज ते वाठार तर्फ़ उदगाव, कुंभोज ते बाबुजमाल दर्गा, कुंभोज ते दुर्गेवाडी ते दानोळी रस्ता करण्यासाठी निधी मंजूर केल्याबद्दल आमदार प्रकाश आवाडे यांचा सत्कार करण्यात आला.
 

यावेळी कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन बाबासाहेब चौगुले, सरपंच स्मिता चौगुले, उपसरपंच अशोक आरगे, माजी सरपंच माधुरी घोधे, माजी सरपंच अनिकेत चौगुले, वडगाव मार्केट कमिटीचे संचालक चांद मुजावर, जयश्री जाधव, किरण माळी, प्रकाश पाटील, आप्पासाहेब पाटील, संजय जाधव, युनुस मुजावर, रईस मुजावर, राजू मुजावर, दादासो पाटील कोपगोंडा, संजय पाटील संभाजी, श्रीमंधर पाटील, अनिल गायकवाड, सुधीर गणबावले, विरुपाश माळकर, रवी जाधव, सुदर्शन चौगुले, हारूण मुजावर, शौकत मुजावर, तैयब मुजावर उपस्थित होते.


ग्राम सडक योजनेतून निधी मंजूर केल्याबद्दल आ. प्रकाश आवाडे यांचा सत्कार...