बातम्या

चार महिने पोटच्या मुलीवर अत्याचार

Four month old girl raped


By nisha patil - 3/22/2025 1:22:58 PM
Share This News:



चार महिने पोटच्या मुलीवर अत्याचार

 नराधम बाप गजाआड -

जत तालुक्यातील उटगी येथे एका नराधम बापानेच आपल्या अल्पवयीन मुलीवर तब्बल चार महिने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर उमदी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे.


चार महिने पोटच्या मुलीवर अत्याचार
Total Views: 27