बातम्या
गोकुळची दूध उत्पादकांसाठी नवीन योजना.
By nisha patil - 1/2/2025 3:30:31 PM
Share This News:
कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ ( गोकुळ ) कडून दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी नवीन योजना चालू करण्यात आलीय.
या योजनेअंतर्गत १ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी दरम्यान महालक्ष्मी कोहिनूर डायमंड या पशुखाद्याच्या ब्रँड सोबत फर्टिमिन प्लस हे मिनरल मिक्स्चर मोफत देण्यात येणार आहे.गोकुळ दूध संघामध्ये श्री गणेश जयंती निमित्त आज या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. तरी जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी केलय..
गोकुळची दूध उत्पादकांसाठी नवीन योजना.
|