बातम्या

सोन्या-चांदीच्या दरात वाढ सुरूच....

Gold and silver prices continue to rise


By nisha patil - 5/2/2025 5:41:01 PM
Share This News:



सोन्या-चांदीच्या दरात वाढ सुरूच....

आंतरराष्ट्रीय पातळीवरील आर्थिक अस्थिरता, महागाईची भीती आणि भारतातील लग्नसराईच्या हंगामामुळे स्थानिक बाजारातही सोने-चांदीची मागणी वाढलीय. या सर्व कारणांमुळे सोने-चांदीचे दर उच्चांक गाठत आहेत.

केंद्रीय बजेटनंतरही सोन्या-चांदीच्या दरात वाढ सुरूच आहे. ऐन लग्नसराईत सोने-चांदीची मागणी वाढते. तर जीएसटी वगळून कोल्हापूर सराफ बाजारातील २४ कॅरेट सोन्याचा दर ८३,५०० रुपये प्रति १० ग्रॅम, तर चांदीचा दर ९३,८८० रुपये प्रति किलो इतका झाला आहे.सोन्या-चांदीच्या दराने नवा विक्रम नोंदवलाय.


सोन्या-चांदीच्या दरात वाढ सुरूच....
Total Views: 51