बातम्या
मुलींच्या शिक्षणाचे शंभर टक्के फी शासन भरणार
By nisha patil - 6/28/2024 8:03:46 PM
Share This News:
कोल्हापूर: मुलींच्या शिक्षणाबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली असून महाराष्ट्र राज्यातील मुलींची अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षणासह 642 कोर्सेसची 100 टक्के फी शासन भरणार आहे.
राज्याच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित दादा पवार यानी आज सादर केलेल्या अर्थसंकल्प 2024-2025 मध्ये अंतर्भाव. 2000 कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आले आहे.
कोल्हापूर जिल्हा महाराष्ट्र अभियंता भाजपा आघाडी चंद्रकांत सावंत यांनी राज्य शासनाकडे मागणी आणि सातत्याने पाठपुरावा पाठपुरावा केला होता त्यांच्या या मागणीला अखेर यश मिळाले.
मुलींच्या शिक्षणाचे शंभर टक्के फी शासन भरणार
|