बातम्या

ग्रीन व्हॅली पब्लिक स्कूलचा विद्यार्थी रितेश पाटीलची राष्ट्रीय वुशु स्पर्धेसाठी निवड...

Green Valley Public School student Ritesh Patil selected for National Wushu Competition


By nisha patil - 1/7/2024 10:02:18 PM
Share This News:



वुशू ज्युनियर वयोगटाची महाराष्ट्र राज्याची सान्सु आणि ताऊलू क्रीडा प्रकाराची निवड चाचणी  मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुल कात्रज  डेरी जवळ कात्रज पुणे येथे दिनांक 30/06/2024 रोजी आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेमध्ये ग्रीन व्हॅली पब्लिक स्कुल पेठवडगावचा विद्यार्थी रितेश राजाराम पाटील याने सहभाग घेतला होता . या स्पर्धेमधून त्याची तामिळनाडू येथे होणाऱ्या 
  राष्ट्रीय वुशू स्पर्धेसाठी निवड झाली आहे.या विद्यार्थ्यांचा सर्व क्षेत्रातून कौतुकांचा वर्षाव होत आहे या

विद्यार्थ्यांला  संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.डी.एस. घुगरे सर.  संस्थेच्या सचिवा तथा मुख्याध्यापिका सौ .एम .डी .घुगरे मॅडम . ग्रीन व्हॅली पब्लिक स्कूल चे मुख्याध्यापक श्री आर .बी.शिवई प्रशालेचे प्रशासक .एस. जी . जाधव, एम एच ,चौगुले. विभागाचे प्रशासक ,एस .ए. पाटील सर ,  जिमखाना प्रमुख.एन.ए. कुपेकर , एस. एस .मदने प्रशिक्षक अक्षय शिंदे 
. कृष्णात कांबळे तसेच   सर्वांचे मार्गदर्शन लाभले


ग्रीन व्हॅली पब्लिक स्कूलचा विद्यार्थी रितेश पाटीलची राष्ट्रीय वुशु स्पर्धेसाठी निवड...
Total Views: 2