बातम्या

आ. प्रकाशआण्णा आवाडे यांचेकडून स्व. से. लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस अभिवादन !

Greetings from MLA Prakashanna Awade


By Administrator - 2/8/2024 6:32:30 PM
Share This News:



  ताराराणी पक्ष कार्यालय, इचलकरंजी येथे भारतीय स्वातंत्र सेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती निमित्त आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
         

यावेळी ताराराणी पक्ष अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, ताराराणी पक्ष महिला आघाडी अध्यक्षा उर्मिला गायकवाड, बाळासाहेब कलागते, अहमद मुजावर, सर्जेराव पाटील, नंदू पाटील, शेखर शहा, राजेंद्र बचाटे, चंद्रकांत पाटील, श्रीकांत टेके, राहुल घाट, रमेश पाटील, बाबासाहेब पाटील, अरुण निंबाळकर, अनिल शिकलगार, अविनाश कांबळे, लियाकत गोलदाज, बजरंग कुंभार, राजू दरीबे, चंद्रकांत कोष्टी, प्रशांत कांबळे, राजू माळी, राजू गिरी, कोडींबा दंवडते, बंडोपंत लाड, अनिल बम्मणावर, प्रितम गुगळे, श्रीशैल बिल्लुर, विजय गिरमल, विजय पोवळे, सावंत मामा, मंगल सुर्वे, तुळसाबाई काटकर, सपना भिसे, सिमा कमते, सुवर्णा लाड, शोभा कापसे उपस्थित होते.


आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांचेकडून स्वतंत्र सेनानी लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस अभिवादन !