विशेष बातम्या

तारा न्यूज तर्फे सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy Holi to everyone from Tara News


By nisha patil - 3/13/2025 7:00:29 AM
Share This News:



🎉🔥 तारा न्यूज तर्फे सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा! 🔥🎉

🌸 रंग उडू दे, आनंद पसरू दे, प्रेम वाढू दे! 🌸
ही होळी तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी, आरोग्य आणि भरभराट घेऊन येवो.
वाईट विचारांचे दहन करूया आणि आयुष्य नव्या रंगांनी सजवूया!

तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला होळीच्या रंगीबेरंगी शुभेच्छा!

🎨 "बुरा ना मानो, होली है!" 🎨

  • 💙 तारा न्यूज टीम 💙

तारा न्यूज तर्फे सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
Total Views: 32