विशेष बातम्या

हॅट्रिक एका महिन्यात संदेश चे सलग तिसऱ्या विजेतेपद

Hat trick marks Sandesh


By nisha patil - 3/28/2025 9:24:21 PM
Share This News:



हॅट्रिक एका महिन्यात संदेश चे सलग तिसऱ्या विजेतेपद

कोल्हापूरच्या संदेश दत्तात्रय कुरळे यांचे राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत  दुहेरी मध्ये विजेतेपद पटकावले

कोल्हापूरच्या संदेश दत्तात्रय कुरळे पाचगणी (महाबळेश्वर )२.५ लाख ए आय टी ए  राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धेत शशांक तीर्थ (हैदराबाद) च्या साती ने  मेन्स डबल्स ओपन गटात विजेतेपद पटकावल
 त्याच्या  स्पर्धेतील वाटचाल इथे नमूद करीत आहोत.

दुहेरी वाटचाल
 पहिली फेरी  - विजय विरुद्ध - हरिश्चित ढाकणे (महाराष्ट्र) आणि सूर्या काकडे (महाराष्ट्र)६-२ ६-४

 उपांत्यपूर्व फेरी - विजयी विरुद्ध ओमकार शिंदे (महाराष्ट्र) अनुज तशिलदार (महाराष्ट्र) ६-२ ६-२

उपांत्य फेरी- विजयी विरुद्ध सागर कुमार (दिल्ली) आणि मोक्ष पुरी (दिल्ली) ७-६(४) ६-४

अंतिम सामना - विजयी विरुद्ध ओम वर्मा (महाराष्ट्र) आणि अनमोल नागपुरे (महाराष्ट्र)७-५ ६-४

( संदेश कुरळे याला मोहिते चॅरिटी यांचे मार्गदर्शन लाभले )
संदेश दत्तात्रय कुरळे  कोल्हापूरचा असून अर्शद देसाई टेनिस अकॅडमी येथे प्रशिक्षण घेत आहे. त्याला प्रशिक्षक मनाल देसाई व अर्शद देसाई यांचे मार्गदर्शन लाभत आहे.


हॅट्रिक एका महिन्यात संदेश चे सलग तिसऱ्या विजेतेपद
Total Views: 24