विशेष बातम्या

हातकणंगले आमदार डॉ. अशोकराव माने यांची सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्याशी भेट

Hatkanangle MLA Dr Ashokarav Mane

By nisha patil - 12/2/2025 10:50:03 PM
Share This News:

हातकणंगले आमदार डॉ. अशोकराव माने यांची सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्याशी भेट

मुंबई: हातकणंगलेचे आमदार डॉ. अशोकराव माने (बापू) यांनी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांची मंत्रालयात भेट घेतली.

या भेटीत माणगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राजर्षी शाहू महाराज स्मारक तसेच हुपरी येथील डॉ. आंबेडकर अस्थिस्थळ स्मारकाच्या विकासासाठी 3636 योजनेतून निधी मिळावा, अशी मागणी करण्यात आली.

मंत्र्यांनी सकारात्मक चर्चा करत लवकरच बैठक घेऊन निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.

हातकणंगले आमदार डॉ. अशोकराव माने यांची सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्याशी भेट
Total Views: 46