बातम्या

हातकणंगले तालुका अध्यक्ष मा. श्री चेतन माने यांची निवड

Hatkanangle Taluka President Hon


By nisha patil - 2/2/2025 7:15:56 PM
Share This News:



हातकणंगले तालुका अध्यक्ष मा. श्री चेतन माने यांची निवड


संत रविदास विकास  फाउंडेशन महाराष्ट्र राज्य हातकणंगले तालुका अध्यक्षपदी चेतन माने यांची नियुक्ती झाली. संघटनेचे संस्थापक अध्यक्षा सौ सुरेखाताई दिघे तसेच महाराष्ट्र राज्य अध्यक्ष दत्ता पवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्ती देण्यात आली  

यावेळी मा. दत्ता पवार साहेब म्हणाले चेतन माने यांच्यामुळे हातकणंगले तालुक्याला  समस्या सोडवण्यासाठी एक नवीन चेहरा मिळाला आहे. यावेळी चेतन माने यांनी म्हणाले मी महिलांवर होणारे अत्याचार तसेच महिलांचे सर्व समस्या वृद्ध महिला अपंग अंध इतर लोकांसाठी पेन्शन चालू करण्याचा सक्षम आहे समाजकल्याण कडून जितकी योजना आहेत तितकी मी माझ्या चर्मकार समाजासाठी आणण्याचा प्रयत्न करेन यावेळी ते पुढे म्हणाले मला दिलेली संधी समस्त हातकणंगले तालुका वासीयावर चर्मकार संघटनेने टाकलेला विश्वास आहे. त्यामुळे मी प्रामाणिक व निस्वार्थ मनाने काम करेन असे त्या म्हणाल्या. त्यावेळी निवडीची पत्र समस्त चर्मकार समाज तसेच संघटनेचे पदाधिकारी यांच्या समवेत निवड झाली


हातकणंगले तालुका अध्यक्ष मा. श्री चेतन माने यांची निवड
Total Views: 165