पदार्थ

पनीर खाण्याचे आरोग्यदायी फायदे

Health Benefits of Eating Paneer


By nisha patil - 10/25/2024 6:05:28 AM
Share This News:



अनेकांना दूध किंवा दुधापासून तयार केलेले पदार्थ फारसे आवडत नाहीत. मात्र, या सगळ्यात पनीर हा अपवाद आहे. पनीर हा अनेकांच्या आवडीचा पदार्थ आहे. कोणत्याही भाजीत किंवा सॅलेड मध्ये पनीर घातलं की, त्या पदार्थाची चव वाढते. विशेष म्हणजे आजकाल स्टार्टस मध्ये देखील पनीरचे विविध प्रकार मिळतात. पनीर हा चवीला उत्तम असण्या सोबतच त्याचे अन्य देखील गुणकारी फायदे आहेत. त्यामुळे पनीर खाण्याचे फायदे कोणते ते जाणून घेऊयात.

◆ दात बळकट राहतात.
◆ भुकेवर नियंत्रण राहते.
◆ शरीरात अतिरिक्त वाढलेली चरबी कमी होण्यास मदत मिळते.
◆ शरीराला आवश्यक प्रथिनांचा साठा मिळतो.
◆ घातक आजारांपासून बचाव होतो.
◆ पनीरच्या सेवनामुळे कॅन्सरच्या पेशींची वाढ खुंटते.
◆ हृदयविकाराचा धोका कमी होतो.


पनीर खाण्याचे आरोग्यदायी फायदे