बातम्या

हीलझेनची जुनाट आजारांवर मिळणार संजीवनी...

Healzens Rejuvenation of Chronic Diseases


By nisha patil - 1/24/2025 6:14:48 PM
Share This News:



जुनाट व दुर्मिळ आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना आधार देण्यासाठी तज्ञ डॉक्टरांच्या मदतीसाठी हिलझेन नाविन्यपूर्ण एकात्मिक सर्वसमावेशक तसेच पूरक उपचार पद्धती घेऊन रुग्णांच्या सेवेत दाखल होत असल्याची माहिती हिलझेन रिसर्च सेंटर चे व्यवस्थापकीय संचालक डॉ.पी.एन.कदम यांनी माहिती दिली.

ते म्हणाले गेल्या पंधरा ते वीस वर्षात कॅन्सरचे प्रमाण प्रचंड वेगाने वाढत आहे त्याचबरोबर डायबिटीज आणि अतिशय कमी वयात हृदयविकाराच्या झटकेचे प्रमाण देखील वाढत आहे. आपण जो आहार घेतो त्याचा रक्त घटकांवर होणारा परिणाम याचा योग्य अभ्यास केल्यास आपल्यावर शास्त्रीय पद्धतीने उपचार करणारे डॉक्टरांना मदत करणारी पूरक उपचार थेरपी आहे याचा लाभ भारतात आणि परदेशातही अनेक रुग्ण घेत आहेत.

यावेळी हिलझेन क्वांटम क्युअर प्रायव्हेट लिमिटेड च्या व्यवस्थापक संचालक अपूर्वा अहिरराव, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश कलके उपस्थित होते.


हीलझेनची जुनाट आजारांवर मिळणार संजीवनी...
Total Views: 42