विशेष बातम्या

हिरोची नवीन 125cc डेस्टिनी बाजारात दाखल.

Heros new 125cc Destiny launched in the market


By nisha patil - 7/2/2025 7:37:05 PM
Share This News:



जगातील नंबर वन टू व्हीलर कंपनी हिरो मोटोकॉरपने 125cc नवीन डेस्टिनी मोपेड बाजारात आणली आहे. आज कोल्हापुरात या गाडीचा अनावरण सोहळा निवृत्त प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भागवत यांच्या हस्ते पार पडला. पावरफुल इंजिन बरोबर चांगला पिकअप व सर्वोत्तम मायलेज देणारा या गाडी विषयी माहिती सांगताना एस एम जी हिरोचे पार्टनर मिलिंद घाटगे म्हणाले...


हिरोची नवीन 125cc डेस्टिनी बाजारात दाखल.
Total Views: 112