बातम्या
यादववाडी येथे प.पू. श्री. हिरालाल महाराज पुण्यतिथी उत्सव
By nisha patil - 11/2/2025 8:22:25 PM
Share This News:
यादववाडी येथे प.पू. श्री. हिरालाल महाराज पुण्यतिथी उत्सव
यादववाडी (ता. शाहूवाडी) येथे प.पू. श्री. हिरालाल महाराज यांच्या ८१ व्या पुण्यतिथीनिमित्त आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांनी समाधीचे दर्शन घेतले.
यावेळी शाहूवाडी पंचायत समितीचे माजी सदस्य अमर खोत, श्री सदगुरू हिरालाल महाराज ट्रस्टचे अध्यक्ष आनंदा शंकर यादव, शिवाजी शंकर यादव, प्रकाश श्रीपती यादव, बाबुराव गणपती यादव, सुनील यादव, तानाजी यादव, जालिंदर यादव, गणपती कणसे, बापू शंकर यादव आदी मान्यवर उपस्थित होते.
यादववाडी येथे प.पू. श्री. हिरालाल महाराज पुण्यतिथी उत्सव
|