बातम्या

हुपरीचे माजी सभापती किरण कांबळेची डॉ. राहुल आवाडेनी घेतली भेट..

Hupari sabhapti Kiran kamble


By nisha patil - 7/30/2024 6:12:39 PM
Share This News:



हुपरीचे माजी सभापती किरण कांबळेची डॉ. राहुल आवाडेनी घेतली भेट..


प्रत्यक्ष भेट घेऊन दिल्या किरण कांबळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा...


हुपरीचे माजी समाज कल्याण समिती सभापती किरण कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे साहेब यांनी त्यांना पुष्पगुच्छ देवून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर साखर कारखान्याचे संचालक सुरज बेडगे, इंजि. रमेश मिठारी, सेक्रेटरी अजित किनिंगे, दिपक शिंदे उपस्थित होते.


हुपरीचे माजी सभापती किरण कांबळेची डॉ. राहुल आवाडेनी घेतली भेट..