खेळ
मी वन डे क्रिकेट मधून निवृत्त होत नाही : रोहित शर्मा
By nisha patil - 10/3/2025 2:02:24 PM
Share This News:
मी वन डे क्रिकेट मधून निवृत्त होत नाही : रोहित शर्मा
निवृत्तीच्या अफवांबद्दल रोहित शर्माने दिले सडेतोड उत्तर
न्यूझीलंडला भारताने चार विकेट्स ने पराभूत करून तिसऱ्यांदा आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी मिळवली. या विजयानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, अंतिम सामन्यात विजय मिळवणे ही खूप चांगली भावना आहे. रोहित शर्माने त्याच्या निवृत्तीबाबतच्या अफवांवर देखील प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाला की, मी एक दिवसीय क्रिकेट म्हणून निवृत्त होणार नाही. कृपया अफवा पसरवू नका. पत्रकार परिषद जेव्हा त्याला निवृत्तीबद्दल विचारण्यात आलं तेव्हा तो आश्चर्यचकित होऊन म्हणाला, भविष्यातील कोणतेही नियोजन नाही सध्या जे घडत आहे तेच चालू राहील.
मी वन डे क्रिकेट मधून निवृत्त होत नाही : रोहित शर्मा
|