बातम्या
आयपीएल २०२५ हंगाम २२ मार्चपासून सुरू…
By Administrator - 2/17/2025 4:37:26 PM
Share This News:
आयपीएल २०२५ हंगाम २२ मार्चपासून सुरू…
बीसीसीआयने रविवारी आयपीएल २०२५ चे वेळापत्रक जाहीर…
जगभरामधील क्रिकेट चाहत्यांसाठी क्रिकेटचा उत्सव म्हणजेच आयपीएल होय. आयपीएल २०२५ हंगाम २२ मार्चपासून सुरू होत आहे. बीसीसीआयने रविवारी आयपीएल २०२५ चे वेळापत्रक जाहीर केले आहे.
जगभरामधील क्रिकेट चाहत्यांसाठी क्रिकेटचा उत्सव म्हणजेच आयपीएल होय. आयपीएल २०२५ हंगाम २२ मार्चपासून सुरू होत आहे. बीसीसीआयने रविवारी आयपीएल २०२५ चे वेळापत्रक जाहीर केले आहे. यावेळी १३ ठिकाणी १० संघांमधील एकूण ७४ सामन्यांनंतर चॅम्पियनचा निर्णय होईल. पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होईल. जगभरामध्ये आयपीएलची मोठी क्रेझ असते, खेळाडूंना त्याचबरोबर हायव्होल्टेज सामने पाहण्यासाठी प्रेक्षक स्टेडियमला जातात आणि गर्दी करतात. त्यानंतर चाहते त्यांच्या आवडत्या संघाच्या सामन्यांची तिकिटे खरेदी करण्यास खूप उत्सुक आहेत.
आयपीएल २०२५ हंगाम २२ मार्चपासून सुरू…
|