बातम्या

लाखे नगर, इचलकरंजी येथे हायमास्ट दिव्याचे उद्घाटन: आमदार प्रकाशआण्णा आवाडे आणि डॉ. राहुल आवाडे यांच्या विशेष प्रयत्नांचे यश

Inauguration of High Mast Lamp at Lakhe Nagar


By nisha patil - 7/9/2024 5:48:24 PM
Share This News:



लोकप्रिय आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांच्या विशेष प्रयत्नातून व  जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे  यांच्या पाठपुराव्यामुळे मा. मुख्यमंत्री यांच्या अर्थसहाय्याने महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोयी सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतुद या योजनेतून लाखे नगर, इचलकरंजी येथे हायमास्ट दिव्याचे उदघाट्न  जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे  यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले. या ठिकाणी नागरिकांनी पुष्पगुच्छ देवून साहेबांचे आभार मानले.

यावेळी रवी जावळे, प्रशांत लाखे, अशोक लाखे, शांताराम लाखे, श्रीपती लाखे, सर्जेराव जावळे, विठ्ठल जावळे, अनिल जावळे, राजाराम लाखे, प्रकाश लाखे, दिपक लाखे, बाबा लाखे, संतोष लाखे, अहोक ल्काहे, म्हैपती लाखे, अक्षय जावळे, सिद्धांत लाखे, निखील लाखे, प्रल्हाद लाखे, महेश लाखे,, देवाप्पा लाखे, दिलीप जावळे, धनपाल जावळे, महादेव जावळे, विनायक जावळे, हेमंत जावळे, दत्तात्रय जावळे यांच्यासह भागातील नागरिक व महिला उपस्थित होते.


लाखे नगर, इचलकरंजी येथे हायमास्ट दिव्याचे उद्घाटन: आमदार प्रकाशआण्णा आवाडे आणि डॉ. राहुल आवाडे यांच्या विशेष प्रयत्नांचे यश