बातम्या

वारणा जेनेरिक मेडिकल स्टोअर्सचे उद्घाटन डॉ.विनय कोरेंच्या हस्ते

Inauguration of Varana Generic

By nisha patil - 1/2/2025 11:42:24 PM
Share This News:

 वारणा जेनेरिक मेडिकल स्टोअर्सचे उद्घाटन डॉ.विनय कोरेंच्या हस्ते

कोडोलीतील निहाल नजीर नदाफ यांनी नव्याने सुरू केलेल्या वारणा जेनेरिक मेडिकल स्टोअर्सचे उद्घाटन आमदार डॉ. विनय कोरे यांच्या शुभहस्ते करण्यात आलंय.यावेळी त्यांना त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी या कार्यक्रमास कोडोली गावच्या सरपंच शिल्पा सुरेश झेंडे,कोडोली सर्वोदय सोसायटीचे चेअरमन लक्ष्मणराव शंकराव कुलकर्णी,कोडोली गावचे माजी उपसरपंच अशोक श्रीपती भोसले ,कोल्हापूर जिल्हा ओबीसी संघटना विभागीय अध्यक्ष तबरेज मिरासो मुल्ला,नजीर चंदुलाल नदाफ यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

वारणा जेनेरिक मेडिकल स्टोअर्सचे उद्घाटन डॉ.विनय कोरेंच्या हस्ते
Total Views: 54