बातम्या

हिरा-शाम एज्यु. सोसायटीच्या वतीने बांधकाम कामगार कार्यालय व वाचनालयाचे उद्घाटन

Inauguration of construction workers

By nisha patil - 1/17/2025 5:43:16 PM
Share This News:

हिरा-शाम एज्यु. सोसायटीच्या वतीने बांधकाम कामगार कार्यालय व वाचनालयाचे उद्घाटन

हिरा-शाम एज्यु. सोसायटीच्या वतीने बांधकाम कामगार कार्यालय आणि कै. लक्ष्मण पोवार यांच्या स्मरणार्थ वाचनालयाचे उद्घाटन माजी मंत्री आमदार प्रकाशआण्णा आवाडे आणि आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. उद्घाटन सोहळ्यात शिक्षण आणि श्रमिक कल्याणाच्या महत्त्वावर जोर देण्यात आला. यावेळी भाजपा शहराध्यक्ष अमृत भोसले, आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

हिरा-शाम एज्यु. सोसायटीच्या वतीने बांधकाम कामगार कार्यालय व वाचनालयाचे उद्घाटन
Total Views: 46