बातम्या

नवीन बोरमारण्याच्या कामाचा शुभारंभ: डॉ. राहुल आवाडे साहेब यांचा सत्कार

Inauguration of new boring work


By nisha patil - 9/27/2024 11:13:09 PM
Share This News:



आमदार प्रकाशआण्णा आवाडे व  जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे  यांच्या स्वखर्चातून श्री स्वामी समर्थ मंदिर जवळ, गावभाग येथे नवीन बोर मारण्याच्या कामाचा शुभारंभ मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आला. त्याबद्दल भागातील महिलांनी मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे साहेब यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून आभार मानले.यावेळी प्रमुख पदाधिकारी, भागातील नागरिक व महिला उपस्थित होते.


नवीन बोरमारण्याच्या कामाचा शुभारंभ: डॉ. राहुल आवाडे साहेब यांचा सत्कार