विशेष बातम्या

उपलब्ध रस्त्यांची कनेक्टीव्हीट वाढवा!

Increase the connectivity of available roads


By nisha patil - 12/3/2025 6:08:37 PM
Share This News:



उपलब्ध रस्त्यांची कनेक्टीव्हीट वाढवा!

 रद्द केलेला शक्तीपीठ पुन्हा नव्याने कशासाठी ? - आ.सतेज पाटील 

मुंबईतील आझाद मैदानावर नागपूर- गोवा शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांचा धडक मोर्चा सुरू आहे. आज सभागृहात लक्षवेधीमध्ये हा मुद्दा मांडताना आमदार सतेज पाटील यांनी सरकारच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केला. यापुर्वी निवडणुकाच्या अगोदर तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रद्द केलेला शक्तिपीठ शेतकऱ्यांवर पुन्हा का लागण्यात येतोय? विकासाच्या काढून शेतकऱ्यांना चिरडण्याचा प्रयत्न या शक्तिपीठ महामार्गातून का केला जातोय़ ? अशीही सभागृहात सरकारकडे विचारणा केली.


उपलब्ध रस्त्यांची कनेक्टीव्हीट वाढवा!
Total Views: 32