बातम्या

इचलकरंजीतील वाढती गुन्हेगारी, डॉ. राहूल आवाडे आक्रमक

Increasing crime in Ichalkaranji


By nisha patil - 3/2/2025 2:07:41 PM
Share This News:



इचलकरंजीतील वाढती गुन्हेगारी, डॉ. राहूल आवाडे आक्रमक

पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचा कडक कारवाईचे आदेश

 इचलकरंजीत गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असून पोलीस प्रशासन यावर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरले आहे. जिल्हा नियोजन बैठकीत आमदार डॉ. राहूल आवाडे यांनी गुन्हेगारीवर लक्ष वेधले आणि पोलिसांच्या निष्क्रियतेवर आक्षेप घेतला.

गांजा तस्करी आणि गुंडगिरीमुळे शहरातील वातावरण अस्वस्थ झाले आहे.इचलकरंजीतील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी गांजा तस्करीच्या विरोधात कडक कारवाईचे आदेश दिले. तरुणांवर गांजा सेवन रोखण्यासाठी योग्य शिक्षा दिली जाईल, अशी सूचना त्यांनी पोलिसांना केली.


इचलकरंजीतील वाढती गुन्हेगारी, डॉ. राहूल आवाडे आक्रमक
Total Views: 34