बातम्या

आझाद नगर तारदाळ ते शहापूर भागातील कामांची राहुल आवाडे यांच्याकडून पाहणी..

Inspection of works from Azad Nagar Tardal to Shahapur area by Rahul Awade


By nisha patil - 2/8/2024 10:22:22 PM
Share This News:



आझाद नगर, तारदाळ ते शहापूर रस्ता येथील सुरु असलेल्या सारण गटर्स कामाची मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे साहेब यांनी पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला.यावेळी प्रवीण पाटील, सचिन पोवार, नवमा संचालक गोगा बाणदार, अमित खोत, विनायक खोत, योगेश वाणी, विनायक देसाई, तौफिक इनामदार, अनिल मगदूम उपस्थित होते.


आझाद नगर तारदाळ ते शहापूर भागातील कामांची राहुल आवाडे यांच्याकडून पाहणी..