बातम्या

पैसे उकळण्यासाठी त्या तरुणीचा डाव आहे का ? - भारती पवार

Is that young woman plotting to extort money


By nisha patil - 11/3/2025 3:17:58 PM
Share This News:



पैसे उकळण्यासाठी त्या तरुणीचा डाव आहे का ? - भारती पवार

सतेज पाटील यांचा राजीनामा मागायचा काय संबंध 

काँग्रेसचे माजी गृहराज्यमंत्री यांचे पुतणे पृथ्वीराज पाटील यांच्यावर लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप ठाण्यातील युवतीने केलाय. या याप्रकरणी युवतीकडून ठाणे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

दरम्यान या प्रकरणी कोल्हापुरात महायुतीच्या महिलांनी पृथ्वीराज पाटील यांना तात्काळ अटक करावी व आमदार सतीश पाटील यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केलीय.यावरून बोलताना काँग्रेस महिला आघाडीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी संबंधित  तरुणीचा पैसे उकळण्याचा हा डाव असू शकतो का ? हे ही तपासणं गरजेचं आहे.प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. न्यायालयावर आमच्या विश्वास आहे.या प्रकरणाचा व आ.सतेज पाटील यांच्या राजीनाम्याचा काही संबंध नाही. अस महाविकास आघाडी महिला आघाडीने पत्रकार परिषदेत सांगितलं.


पैसे उकळण्यासाठी त्या तरुणीचा डाव आहे का ? - भारती पवार
Total Views: 24