राजकीय
मन रमण्यावरून जयंत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट..
By nisha patil - 3/21/2025 11:11:53 PM
Share This News:
मन रमण्यावरून जयंत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट..
मुश्रीफांनीच दिला होता एकत्र येण्याचा सल्ला दिला"
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी ‘विरोधी पक्षात मन रमले नाही’ या वक्तव्याचे खंडन करताना, परिस्थिती बदललेली नाही, आम्ही आधीही विरोधी पक्षातच होतो, असे स्पष्ट केले.
पाटील यांनी गौप्यस्फोट करत सांगितले की, "हसन मुश्रीफ यांनीच मला शरद पवार साहेबांशी बोलून एकत्र येण्याचा सल्ला दिला होता."
मन रमण्यावरून जयंत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट..
|