बातम्या

आवाडे परिवारात गणेशोत्सवाची आनंददायक सुरुवात: श्री गणरायाचे पारंपरिक आगमन

Joyous start of Ganeshotsav in Awade Parivar


By nisha patil - 7/9/2024 5:50:47 PM
Share This News:



आले गणराज आले... गणेशोत्सव म्हणजे मांगल्याचा सण... आनंदाची पर्वणी..! आज आवाडे परिवाराच्या इंदुकला निवासस्थानी श्री गणरायाचे पारंपरिक पद्धतीने आगमन झाले. संपूर्ण आवाडे परिवार गणरायाच्या उत्साहात स्वागत केले. सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा! गणरायाच्या आशीर्वादाने आपली सर्व विघ्ने दूर होवोत हीच मनोकामना केली.


आवाडे परिवारात गणेशोत्सवाची आनंददायक सुरुवात: श्री गणरायाचे पारंपरिक आगमन