बातम्या
"काळाबागदेव विकास सेवा संस्था बेलवळे बुद्रुकच्या नूतन इमारतीचे हसनमुश्रीफ यांच्या हस्ते उद्घाटन"
By nisha patil - 12/26/2024 2:20:36 PM
Share This News:
काळाबागदेव विकास सेवा संस्था मर्यादित बेलवळे बुद्रुक या संस्थेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन हसनमुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले.
उद्घाटन समारंभाचे अध्यक्षस्थानी माजी खासदार संजयदादा मंडलिक उपस्थित होते.
यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्यासाहेब माने, माजी जि. प. सदस्य मनोज फराकटे, बाजार समितीचे संचालक सूर्यकांत पाटील, सहाय्यक निबंधक समीर जांबोटकर, नारायण पाटील, विलास पाटील, पांडुरंग पाटील, सतीश पाटील, रंगराव सावेकर, केंबळीचे सरपंच विकास पाटील यांच्यासह संस्थेचे संचालक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
"काळाबागदेव विकास सेवा संस्था बेलवळे बुद्रुकच्या नूतन इमारतीचे हसनमुश्रीफ यांच्या हस्ते उद्घाटन"
|