बातम्या

कोल्हापूर जिल्हा पुरुष कबड्डी स्पर्धा: डॉ. राहुल आवाडे यांनी दिल्या खेळाडूंना शुभेच्छा

Kolhapur District Men as Kabaddi Tournament


By nisha patil - 2/10/2024 4:35:24 PM
Share This News:



शिवाजी विद्यापीठ अंतर्गत डी.के.टी.ई संस्थेचे टेक्सटाईल अँड इंजीनियरिंग इन्स्टिट्यूट इचलकरंजी यांच्या संयोजनात कोल्हापूर जिल्हा विभागीय पुरुष कबड्डी स्पर्धा थोरात चौक राजीव गांधी भवन इचलकरंजी येथे आयोजित केले आहेत याप्रसंगी  जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे  यांनी भेट देऊन खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील एकून २५ संघ सहभागी झाले आहेत. यावेळी प्रमुख पदाधिकारी व खेळाडू उपस्थित होते.


कोल्हापूर जिल्हा पुरुष कबड्डी स्पर्धा: डॉ. राहुल आवाडे यांनी दिल्या खेळाडूंना शुभेच्छा