बातम्या

कोल्हापूर उत्तर हे भाजपचे.... खासदार धनंजय महाडिक यांचे वक्तव्य...

Kolhapur North belongs to BJP


By nisha patil - 7/18/2024 6:30:31 PM
Share This News:



महायुतीमध्ये जे दावे प्रति दावे चालले आहेत ते लोकहिताच लक्षण दिसतंय असं म्हणत असतानाच कोल्हापूर उत्तर मधून राजेश क्षीरसागर यांनी दोनदा प्रतिनिधित्व केले आहे त्यामुळे त्यांचा हक्क आहे मात्र पोटनिवडणुकीत भाजपने जागा लढवली चांगली मते पण घेतली त्यामुळे ही जागा भाजपला मिळाली पाहिजे. कोल्हापूर उत्तर भाजपच लढवणार असून महेश जाधव, नाना कदम, राहुल चिकोडे, कृष्णराज महाडिक यांच्यासह आणखी दोघेजण इच्छुक आहेत. उमेदवार कोण हे मात्र नंतर जाहीर होईल या जागेबाबत महायुतीचे नेते निर्णय घेतील. आणि काहीही झालं तर कोल्हापूर उत्तर मधून भाजपचाच उमेदवार असेल तर वक्तव्यही खासदार धनंजय महाडिक यांनी केलं.


कोल्हापूर उत्तर हे भाजपचे.... खासदार धनंजय महाडिक यांचे वक्तव्य...