बातम्या
कोल्हापूरची कुस्ती - इतिहास आणि परंपरा' या विषयावर व्याख्यान
By nisha patil - 8/1/2025 11:13:58 PM
Share This News:
कोल्हापूरची कुस्ती - इतिहास आणि परंपरा' या विषयावर व्याख्यान
हेरीटेज सोसायटी ऑफ कोल्हापूर आणि कोल्हापूर मेडीकल असोसिएशनतर्फे
कोल्हापूर – ११ जानेवारी २०२५ रोजी, कोल्हापूर मेडीकल असोसिएशनच्या सभागृहात 'कोल्हापूरची कुस्ती - इतिहास आणि परंपरा' या विषयावर एक खास व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. हे व्याख्यान पैलवान संग्राम कांबळे यांच्या कडून दिले जाईल. कुस्ती आणि तालीम यासाठी जगप्रसिद्ध असलेल्या कोल्हापूरच्या इतिहासावर आधारित या व्याख्यानात, कोल्हापूरच्या नामांकित पैलवान, कुस्तीच्या जंगी समनां, आणि तिथे झालेल्या ऐतिहासिक कुस्त्यांचा मागोवा घेतला जाईल.
कार्यक्रमाच्या वेळ आणि स्थळाची माहिती:
तारीख: ११ जानेवारी २०२५, वेळ: सायं. ५.३० वाजता
स्थळ: कोल्हापूर मेडीकल असोसिएशनचे सभागृह, जयप्रभा स्टुडिओ समोर, मंगळवार पेठ, कोल्हापूर
कोल्हापूरची कुस्ती - इतिहास आणि परंपरा' या विषयावर व्याख्यान
|