शैक्षणिक
कोल्हापूरचा आर्यन संग्राम पाटील याना अमेरिकेची मास्टर ऑफ सायन्स पदवी प्राप्त...
By nisha patil - 1/25/2025 1:34:22 PM
Share This News:
कोल्हापूरचा आर्यन संग्राम पाटील याना अमेरिकेची मास्टर ऑफ सायन्स पदवी प्राप्त...
कोल्हापूर येथील आर्यन संग्राम पाटील राहणार पुणे मूळ रमण मळा मेन पोस्ट ऑफिस कोल्हापूर येथील अमेरिकेच्या युवा युनिव्हर्सिटी मध्ये मास्टर ऑफ सायन्स मध्ये पदवी प्राप्त केली .
कोल्हापूर येथील आर्यन संग्राम पाटील राहणार पुणे मूळ रमण मळा मेन पोस्ट ऑफिस कोल्हापूर येथील अमेरिकेच्या युवा युनिव्हर्सिटी मध्ये मास्टर ऑफ सायन्स मध्ये पदवी प्राप्त केली .आज अमेरिकेतील पदव्युत्तर पदवी पूर्ण केल्यावर अमेरिकेच्या यु एस युनिव्हर्सिटी मध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी अमेरिका विद्यापीठाचे चान्सलर आणि सर्व विद्यापीठाचे प्राध्यापक प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते रमन मळा मेन पोस्ट ऑफिस कोल्हापूर येथील उद्योगपतीसंग्राम पाटील यांचे ते चिरंजीव आहेत उत्तर कोल्हापूर चे आमदार राजेश क्षीरसागर यांचे आर्यन पाटील ये भाचे होत आर्यन पाटील यांना पदवी प्राप्त झाल्याने कोल्हापूरच्या शैक्षणिक क्रांतीमध्ये नाव उज्वल झाले आहे सर्वत्र अभिनंदन होत आहे
कोल्हापूरचा आर्यन संग्राम पाटील याना अमेरिकेची मास्टर ऑफ सायन्स पदवी प्राप्त...
|