बातम्या

हातकणंगले येथे लक्ष्मी सहकारी औद्योगिक वसाहत लि. ची ४० वी वार्षिक सभा पार पडली

Lakshmi Cooperative Industrial Estate Ltd


By nisha patil - 8/14/2024 6:04:31 PM
Share This News:



हातकणंगले, लक्ष्मी सह. वसाहत संस्था कार्यालय येथे "लक्ष्मी सहकारी औद्योगिक वसाहत लि." ची ४० वी वार्षिक सभा मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी नगराध्यक्षा श्रीमती अर्चना जानवेकर, माणगांवचे सरपंच राजू मगदुम, अतिग्रेचे सरपंच सुशांत वडड, रुईचे बबनराव काश्मिरे, संस्थेचे चेअरमन अनिल तात्यासाों कुडचे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. सभेत उद्योजक सभासदांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.


हातकणंगले येथे लक्ष्मी सहकारी औद्योगिक वसाहत लि. ची ४० वी वार्षिक सभा पार पडली