बातम्या

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी सौ.लता शिंदे यांनी करवीरनिवासिनी आई अंबाबाईचे दर्शन घेतले

Lata eknath shinde


By nisha patil - 8/16/2024 11:11:37 PM
Share This News:



आज करवीरनिवासिनी आई अंबाबाईच्या मंदिरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी सौ.लता शिंदे यांनी दर्शन घेतले. त्यांच्यासोबत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर देखील उपस्थित होते. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने सचिव शिवराज नायकवडी यांनी सौ.लता शिंदे यांचे स्वागत केले. यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकार्‍यांसह सौ. मंगलताई साळोखे, सौ. पवित्रा रांगणेकर, श्रीमती पूजा भोर, सौ. गौरी माळदकर, सौ. सुनंदा भोपळे, सौ. पूजा शिंदे उपस्थित होत्या.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी सौ.लता शिंदे यांनी करवीरनिवासिनी आई अंबाबाईचे दर्शन घेतले