बातम्या

खंडपीठासाठी वकिलांचा पुन्हा यल्गार...

Lawyers again for the bench


By nisha patil - 1/23/2025 2:13:07 PM
Share This News:



खंडपीठासाठी वकिलांचा पुन्हा यल्गार...

सहा जिल्ह्यांसाठी कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे, यासाठी पुन्हा आंदोलनाची करण्याची गरज आहे. यावर लवकरच बैठक घेऊन आंदोलनाबी पुढील दिशा ठरवण्याचा निर्णय बार असोसिएशनच्या बैठकीत घेण्यात आलाय. यावेळी बैठकीत वकिलांनी आपली मते मांडली.

सहा जिल्ह्यांसाठी कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे, यासाठी पुन्हा आंदोलनाची गरज आहे. यावर लवकरच बैठक घेऊन आंदोलनाबी पुढील दिशा ठरवण्याचा निर्णय बार असोसिएशनच्या बैठकीत घेण्यात आलाय. यावेळी अनेक वकिलांनी आपली मते मांडलीत. मुख्यमंत्री निर्णय घेत नसतील तर सरकारला जाग आणण्यासाठी अध्यक्ष व मेक्रेटरी यांनी पुढाकार घेऊन रॅलीचे नियोजन करत तातडीने आंदोलनाची सुरुवात करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आलीय. पेन्शनसाठी ज्युनियर वकिलांसाठी शिकाऊ शिष्यवृत्तीबाबत माहिती देणे, न्यायालयीन कामकाजात येणाऱ्या अडचणी आदींबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी ज्युनिअर व सीनियर असे सर्व वकील सभासद उपस्थित होते.


खंडपीठासाठी वकिलांचा पुन्हा यल्गार...
Total Views: 40