बातम्या

रेणुका मंदिरातील कळसाची पायाभरणी: जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या शुभ हस्ते संपन्न

Laying the foundation stone of Renuka Temple


By nisha patil - 8/27/2024 9:23:15 PM
Share This News:



आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांच्या प्रयत्नातून व मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे साहेब यांच्या पाठपुराव्या मुळे मंजूर झालेल्या निधीतून मंगळवार पेठ, इचलकरंजी येथील रेणुका मंदिर येथे बांधण्यात येत असलेल्या कळसाची पायाभरणी मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे साहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न झाली. तसेच रेणुका देवीची आरती करून मनोभावे दर्शन घेतले.

यावेळी ताराराणी महिला आघाडी अध्यक्षा उर्मिला गायकवाड, शकुंतला जाधव, विद्या केसरे, नीलम पाटील, तेजश्विनी जगताप, पद्मा पतंगे, राजू गायकवाड, पिंटू खोत, प्रदीप केरले, नाना पाटील, चंद्रकांत लायकर, स्वप्निल पाटील, संग्राम सटाले, राजेंद्र लायकर, बाळासो जाधव, भाऊसो रुग्गे, अमोल वाडेकर, नंदिनी जाधव, लता सटाले, लता वाडीकर, मालन माने, शालन जाधव, विमल जाधव, संगीता मगदुम, रूपा लोके, संगीता जाधव यांच्यासह भाविक उपस्थित होते.


रेणुका मंदिरातील कळसाची पायाभरणी: जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या शुभ हस्ते सम्पन्न