बातम्या

विकासाचे नवे पर्व, मिळून घडवू सर्व...!डॉ. राहुल आवाडे

Let s build a new era of development together


By Administrator - 4/10/2024 1:49:38 PM
Share This News:



लोकप्रिय आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांच्या विशेष प्रयत्नातून व जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे  यांच्या पाठपुराव्यामुळे मा. मुख्यमंत्री यांच्या अर्थसहाय्याने महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोयी सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतुद या योजनेतून बसवण्यात आलेल्या बौद्ध विहार गावभाग, इचलकरंजी येथे हायमास्ट दिव्याचे उदघाट्न  जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे  यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले. या ठिकाणी भागातील नागरिकांनी पुष्पगुच्छ देवून साहेबांचे आभार मानले. तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी प्रमुख पदाधिकारी व भागातील महिला उपस्थित होते.


विकासाचे नवे पर्व, मिळून घडवू सर्व...!डॉ. राहुल आवाडे